IPS Ritesh Kumar: गुंडाची हवा टाईट करणारे आयपीएस रितेश कुमारांचा प्रेरणादायी प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

रितेश कुमार

पुण्याचे माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार हे 1992 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

CID मध्ये अतिरिक्त महासंचालक

राज्य गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार सांभाळला आहे.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

पहिले पद

पहिल्यांदा सांगली येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. नंतर मुंबईमध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी पार पाडली आहे.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

उच्च तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण भूमिका

उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि गोपनीयता राखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

पुरस्कार जिंकण्यात यश

तंत्रज्ञानाचा सर्वात सुरक्षित वापरासंबंधीचे पुरस्कार जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

वायरलेस आधुनिकीकरण

पुण्यातील वायरलेस विभागात असताना त्यांनी राज्य स्तरावर आधुनिकीकरणाचा पक्का पाया रचला.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

यशस्वी प्रणाली

सीआयडीमध्ये काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी 'क्राईम ऍन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम' प्रणाली राबवली.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

मोका कारवाईची शतकी

पुण्यातील कार्यकाळात 100 पेक्षा जास्त मोका कारवाया करण्यात त्यांना यश आले आहे.

IPS Ritesh Kumar | Sarkarnama

Next : 11 महिन्यांच्या बाळाच्या 'या' आईची पंचकुला आंदोलनातील शौर्यगाथा

येथे क्लिक करा