Rahul Gandhi : "तुमच्यासाठी मी पप्पू ते कमजोर समजू नका", विरोधी पक्षनेते राहुल गांधींची राजकीय घौडदौड

Jagdish Patil

विरोधी पक्षनेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Priyanka Gandhi, Sonia Gandhi | Sarkarnama

राहुल गांधी आणि PM मोदी

सोशल मीडियावर राहुल गांधी आणि PM नरेंद्र मोदी यांचा सहा वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi | Sarkarnama

तुमच्यासाठी मी पप्पू असेन

"तुमच्यासाठी मी पप्पू असेन, तुम्ही मला शिव्या देऊ शकता. पण माझ्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेतल्याचा हा फोटो आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi | Sarkarnama

लोकसभेचे अध्यक्ष

आता काँग्रेस समर्थक लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना PM मोदी आणि राहुल गांधी त्यांच्या आसनापर्यंत घेऊन जातानाचा फोटो शेअर करत आहेत.

Rahul Gandhi, Narendra Modi, Om Birla | Sarkarnama

शेक हँड

संसदेतील आणखी एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना ‘शेक हँड' करताना दिसत आहेत.

Rahul Gandhi, Narendra Modi | Sarkarnama

विरोधकांची ताकद

सरकारकडे राजकीय ताकद पण विरोधकही देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी विरोधकांची ताकद आधीपेक्षा जास्त असल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge | Sarkarnama

संविधानाचे रक्षण

आम्ही संविधानाचे रक्षण करावे, असे लोकांना वाटतं ते जनतेने निवडणुकीतून दाखवून दिलं. विरोधकांना बोलण्याची संधी देऊन तुम्ही संविधानाचे रक्षण करण्याचे काम कराल, असं म्हणत गांधींनी भाषण संपविले.

Rahul Gandhi | Sarkarnama

संविधानाची प्रत

राहुल गांधी यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन संसदेत शपथ घेतानाचा फोटोही व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : विरोधी पक्षनेते बनलेल्या राहुल गांधींना महिन्याला किती वेतन मिळणार

Rahul Gandhi | Sarkarnama