Ayodhya Ram Mandir : शिंदे, फडणवीस, गडकरी, मुनगंटीवार झाले रामचरणी नतमस्तक

प्रसन्न जकाते

मुख्यमंत्र्यांचे रामनाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रामभक्तांना संबोधित करीत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा आनंद लुटला

Eknath Shinde | Sarkarnama

फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील लक्ष्मीभुवन चौकात श्रीरामाची आरती करीत जल्लोष केला. कारसेवक म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हास्य होते.

Devendra Fadnavis | Prasannaa Jakate

पोद्दारेश्वराला शरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. महाआरतीही केली.

Nitin Gadkari | Prasannaa Jakate

मुनगंटीवार झाले भावूक

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात परिवारासह अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा क्षण आपल्या डोळ्यात साठवला. यावेळी ते भावूकही झालेत.

Sudhir Mungantiwar | Prasannaa Jakate

बावनकुळेंची पंचारती

श्रीरामाला पंचारती ओवाळत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आपली रामभक्ती व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule | Prasannaa Jakate

राणांनी वाटले लाडू

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 11 लाख बुंदीच्या लाडूंचे वितरण केले.

Navneet Rana | Prasannaa Jakate

श्रीरामदुतं शरणम् प्रपद्ये

माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी रामदूत हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेत श्रीरामाप्रती आपला भक्तीभाव व्यक्त केला.

Parinay Fuke | Prasannaa Jakate

विदर्भ राममय

अयोध्येती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने विदर्भात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम, होमहवन, पूजा, महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

Programs in Vidarbha | Prasannaa Jakate

Next : चाफळ राममंदिरात शंभूराज देसाई, उदयनराजेंनी केली महाआरती

Shambhuraj Desai | Sarkarnama
येथे क्लिक करा