Loksabha Election 2024 : दुसऱ्या पक्षात प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवणारे 'मातब्बर'!

Mayur Ratnaparkhe

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली.

ShivajiRao Adhalrao Patil | Sarkarnama

म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या धैर्यशील मोहीते यांनी राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली.

Dhairyasheel Mohite | Sarkarnama

अहमदनगरमध्ये नीलेश लंके यांनीही अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळली.

Nilesh Lanke | Sarkarnama

पुण्यात वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असून, ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

Vasant More | Sarkarnama

सांगलीत वंचित बहुजन आघाडीत असणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली.

Chandrahar Patil | Sarkarnama

अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा लढवत आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

रावेरमध्ये भाजपच्या श्रीराम पाटील यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवलं.

Sriram Patil | Sarkarnama

जळगावात भाजपला सोडचिठ्ठी देत करण पवार यांनी ठाकरे गटाकडून लोकसभेचं तिकीट मिळवलं आहे.

karan Pawar | Sarkarnama

आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसाल सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि रामटेकमधून उमेदवारी मिळवली.

Raju Parwe

धाराशीव मतदारसंघात अर्चना पाटील यांनी भाजपाल सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभा लढवत आहेत.

Archana Patil | Sarkarnama

बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शरद पवारांच्या गटात जात बजरंग सोनवणेंनी उमेदवारी मिळवली.

Bajrang Sonawane

NEXT : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात संदीपान भुमरे देणार खैरे, इम्तियाज जलील यांना आव्हान!