Ashadi Wari : पंढरीच्या वाटेवरील राजकीय वारकरी

Vijaykumar Dudhale

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते

Eknath Shinde | Sarkarnama

नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी वारीत सहभागी झाले होते

Nana Patole | Sarkarnama

गिरीश महाजन

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांसोबत वारीत चालले

Girish Mahajan | Sarkarnama

डॉ. सुजय विखे पाटील

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही वैष्णवांसोबत पालखी सोहळ्यात सहभागी झाले

Dr. Sujay Vikhe Patil | Sarkarnama

प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारीत चालण्याचा आनंद लुटला.

Praniti shinde | Sarkarnama

दादा भुसे

कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांसोबत वारीत सहभागी झाले होते

Dada Bhuse | Sarkarnama

निलेश लंके

खासदार निलेश लंके वारकऱ्यांसोबत वारीत चालत पंढरपूरमध्ये पोचले आहेत

Nilesh Lanke | Sarkarnama

डॉ. श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेही आज वारीत सहभागी झाले होते

Dr. Shrikant Shinde | Sarkarnama

OBC आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या

Prakash Ambedkar | Sarkarnama
NEXT : येथे क्लिक करा