500 रुपयांची बचत अन् 25 लाखांचा फंड! केवळ व्याजाचे मिळतील 7 लाख; काय आहे पोस्टाची RD योजना?

Jagdish Patil

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसने एक योजना आणली आहे. ज्यामध्ये रोज फक्त 500 रुपयांची बचत करून तुम्ही 25 लाखांचा फंड तयार करू शकता.

Post Office RD | Sarkarnama

RD योजना

या योजनेत केवळ व्याजातून 7.62 लाख मिळू शकतात, तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.

Post Office RD | Sarkarnama

खाते

पोस्ट ऑफिस RD योजनेत सध्या 6.7% व्याजदर मिळत असून, किमान 100 रुपयांपासून खाते सुरू करता येते.

Post Office RD | Sarkarnama

मुदत

या योजनेचा मूळ मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. मात्र, गुंतवणूकदाराला ही मुदत आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येते.

Post Office RD | Sarkarnama

बचत

रोज 500 रुपये बचतीनुसार महिन्याला 15,000 रुपये जमा करता येतात आणि ही रक्कम RDमध्ये नियमितपणे गुंतवता येते.

Post Office RD | Sarkarnama

महिना 15 हजार

महिना 15 हजार गुंतवल्यास 5 वर्षांत 9 लाखांची गुंतवणूक होते. 5 वर्षांनंतर सुमारे 1,70,492 रुपये व्याज मिळून एकूण 10,70,492 रुपये होऊ शकतात.

Indian Rupee | Sarkarnama

कालावधी

पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर RD पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवल्यास एकूण गुंतवणुकीचा कालावधी 10 वर्षे होतो.

Post Office RD | Sarkarnama

फंड

10 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये होईल. या गणितानुसार 10 वर्षांनंतर एकूण फंड 25,62,822 रुपये होऊ शकतो.

Post Office RD | Sarkarnama

व्याज

म्हणजेच, 18 लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीवर सुमारे 7,62,822 रुपये व्याज मिळू शकते.

Indian Rupee | Sarkarnama

एकूण बचत

त्यामुळे रोजच्या 500 रुपयांच्या बचतीतून 10 वर्षांत 25 लाखांहून अधिक रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.

Post Office Scheme | Sarkarnama

NEXT : PM मोदी माझे मोठे भाऊ, CJP आंदोलकाचं डोकं फोडलं तरी तुरूंगात गेलो नाही, म्हणणारा स्वतंत्र भारद्वाज कोण?

Swatantra Bhardwaj
क्लिक करा