पोस्ट ऑफिसच्या एका नियम बदलाचे परिणाम 'सुकन्या'सह थेट 6 बचत योजनांवर; जाणून घ्या माहिती

Aslam Shanedivan

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी असून, पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

Post Office | Sarkarnama

नियमांत बदल

व्याजाच्या रकमेत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा बदल करण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे.

Post Office | Sarkarnama

६ योजना

या बदलांचा आता थेट परिणाम पोस्ट ऑफिसच्या ६ योजनांवर होणार आहे.

Post Office | Sarkarnama

या योजनांवर परिणाम

पोस्ट ऑफिस बचत खाते, PPF, सुकन्या, राष्ट्रीय बचत, मासिक उत्पन्न आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर होणार आहे.

Post Office | Sarkarnama

मेकर-चेकर सिस्टम

यामुळे यापुढे ग्राहकांना व्याजाशी संबंधित कामासाठी मेकर-चेकर सिस्टम अंतर्गत मंजुरी घ्यावी लागेल.

Post Office | Sarkarnama

मुख्य पोस्टमास्टर

एखाद्या ग्राहकाला व्याजाच्या रकमेत बदल करायचा असल्यास, त्याचे प्रकरण आधी मुख्य पोस्टमास्टर आणि त्यानंतर विभागीय प्रमुखाकडे जाईल.

Post Office | Sarkarnama

व्याज समायोजन

येथे आवश्यक पडताळणी झाल्यानंतर व्याज समायोजनास मान्यता मिळू शकते किंवा ती नाकारली जाऊ शकते.

Post Office | Sarkarnama

HIARM

पोस्टाच्या नवीन नियमांनुसार, HIARM मार्फत कमाल १५ लाख रुपयांपर्यंत व्याज समायोजन करता येईल.

Post Office | Sarkarnama

CPRC

या रकमेपेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही समायोजनासाठी CPRC चेन्नईकडे अर्ज करावा लागेल. तर SCSS आणि MIS मधील व्याज समायोजनासाठी BOD वापरता येईल.

Post Office | Sarkarnama

MGNREGA नंतर ग्रामीण रोजगार योजनेत मोठा बदल; आता 375 प्रकारची कामे!

आणखी पाहा