सत्ता, दहशत अन् मग भयानक अंत: जगाला थरकाप उडवणारे 10 'मोस्ट वॉन्टेड'; असा झाला त्यांचा शेवट!

Rashmi Mane

सत्ता, दहशत आणि शेवट!

2006 ते 2026 या काळात जगाला हादरवणाऱ्या अनेक ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार सत्ता, पैशांची लालसा आणि दहशतीच्या बळावर त्यांनी जगाला वेठीस धरले अखेर त्याचा अंत कसा झाला बघूया.

सद्दाम हुसेन – क्रूर तानाशाह

इराकवर ब्लडशेडने राज करणारा तानाशाह. अमेरिकन सैन्याने 2003 मध्ये ताब्यात घेतले आणि 2006 मध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोकली. 30 डिसेंबर 2006 रोजी त्याची फाशी झाली.

ओसामा बिन लादेन

अल-कायदा या संघटनेचा प्रमुख, 9/11 च्या दहशतवादाची माळ ठेवणारा. अमेरिकेच्या सीआयए आणि खास सेवादलांच्या ऑपरेशनमध्ये 2 मे 2011 रोजी पाकिस्तानमध्ये मारला गेला.

मुआम्मर गद्दाफी

लिबियात दीर्घ काळ सत्ता धारण करून विरोधकांवर क्रूर उपाय केले. 2011 मध्ये देशातील गृहयुद्धात पकडला गेला आणि नंतर लोकांसमोर मारला गेला.

अबु बक्र अल-बगदादी

आतंकवादी संघ इस्लामिक स्टेट (ISIS)चा प्रमुख. 2019 मध्ये अमेरिकन सैन्याच्या ऑपरेशनमध्ये तो ढेर झाला, परंतु त्याच्या विचारांनी जगाला बराच त्रास दिला.

येवगेनी प्रिगोझिन

रशियाच्या वॅगनर ग्रुपचा संस्थापक. जून 2023 मध्ये प्रस्थापित बंडानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी ते विमान अपघातात मरण पावले.

इस्माइल हानियेह

इस्माइल हानियेह हॅमसचा नेता, 31 जुलै 2024 रोजी ते एका हवाई हल्ल्यात मरण पावले.

हसन नसराल्लाह 

लेबनॉनमधील शिया इस्लामी गट हिजबुल्लाचे ३२ वर्षे नेतृत्व करणारे प्रभावशाली नेते होते. २७ सप्टेंबर २०२४ रोजी बेरूतवर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

याह्या सिनवार

हॅमसचे आणखी एक प्रमुख, 16 ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायली सैन्याच्या ऑपरेशनमध्ये मारले गेले.

निकोलस मादुरो

वेनेझुएला राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो त्यांना अमेरिकन विशेष युनिट Delta Force ने ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे.

Next : 30 सेकंद अन् 30 बॉम्ब... इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना कसं मारलं?

येथे क्लिक करा