'शिवसेना' नावामागचा इतिहास माहीत आहे का? प्रबोधनकरांनी हेच नाव का दिले?

Roshan More

शिवसेना

शिवसेनेचे स्थापनेला आज 19 जूनला 59 वर्ष होत आहेत.

Shivsena Foundation Day | sarkarnama

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

शिवसेना नाव कोणी दिले?

बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी संघटना स्थापन केली. त्यांचे वडील प्रबोधकार केशव ठाकरे यांनी या संघटनेला शिवसेना हे नाव दिले.

Balasaheb Thackeray | Balasaheb Thackeray

शिवसेना नाव का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते, हे पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेबांच्या संघटनेस शिवाजी महाराजांच्या नावावरून 'शिवसेना' हे नाव देण्याचे निश्चित केले.

Shivsena | sarkarnama

स्थापना

19 जून 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या आणि निवडक सहकाऱ्यांच्या उपस्थित शिवसेनेचा उद्घाटन केले.

Shivsena | sarkarnama

शिवाजी महाराजांचा जयघोष

प्रबोधनकारांच्या हस्ते नारळ फोडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा उद्घोष करीत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.

Prabodhankar Thackeray | sarkarnama

शिवसेनेत फूट

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेत जून 2022 मध्ये फूट पडून शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष अस्तित्वात आले आहेत.

Shivsena | sarkarnama

NEXT : शिवसेनेला धनुष्य बाण चिन्ह कसे मिळाले? काय आहे इतिहास?

Shivsena Foundation Day | sarkarnama
येथे क्लिक करा