Prakash Abitkar : डोक्यावरून येरलं बाजूला, हातात टिलर! भर पावसात आरोग्य मंत्री शेतात!

Rashmi Mane

भर पावसात आरोग्य मंत्री शेतात!

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत "एक दिवस, माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेतात गेले आहेत.

Prakash Abitkar | Sarkarnama

राधानगरी, कोल्हापूर

प्रशासकीय गतिमानता अभियानात पालकमंत्री आबिटकर शेतकऱ्यांमध्ये उतरले आहेत.

Prakash Abitkar | Sarkarnama

पावसात उतरले बांधावर

पावसात भिजत, डोक्यावरची येरलं काढून पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा करून शेतीची मशागत केली.

Prakash Abitkar | Sarkarnama

भात रोपांची लागवड

यावेळी त्यांनी पॉवर टिलरच्या साहाय्याने वाफे तयार करून स्वतः रोपांची लागवड केली.

Prakash Abitkar | Sarkarnama

शेतकऱ्यांसोबत संवाद

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून झुणका-भाकरी खाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Prakash Abitkar | Sarkarnama

शेतीशी नाळ

नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.

Prakash Abitkar | Sarkarnama

या अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कृषी अधिकारी भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख यांची उपस्थिती.

Prakash Abitkar | Sarkarnama

Next : राज-उद्धव ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो : बंधूभावाचं प्रेम जपणारे क्षण एकदा पाहाचं!

येथे क्लिक करा