Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांचं 'मविआ'बाबत तळ्यात-मळ्यात?

Avinash Chandane

'वंचित' कुठे आहे?

'मविआ' म्हणते वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचाच भाग, तरीही आंबेडकर आक्रमक

Prakash Ambedkar | Sarkarnama

आंबेडकरांचा आदेश

'मविआ'च्या बैठकीत 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी न होण्याचा आदेश

Prakash Ambedkar | Sarkarnama

'आघाडी नाही'

'मविआ'सोबत आघाडी झाली नसल्याचा आंबेडकरांचा अकोल्यात दावा

MVA | Sarkarnama

आंबेडकरांची सूचना

15 ओबीसी उमेदवार, 3 अल्पसंख्याक उमेदवार देण्याची प्रकाश आंबेडकरांची सूचना

Prakash Ambedkar | Sarkarnama

आश्वासन द्या!

भविष्यात भाजपशी युती न करण्याचे घटक पक्षांनी मतदारांना आश्वासन देण्याची आंबेडकरांची मागणी

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole | Sarkarnama

आंबेडकरांचा दावा

स्वबळावर लढल्यास किमान सहा जागांवर विजयी होण्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar | Sarkarnama

'आंबेडकर बैठकीला जाणार?

'मविआ'च्या बुधवार, गुरुवारच्या जागावाटपाच्या बैठकीत आंबेडकरांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole | Sarkarnama

तिढा सुटणार?

आंबेडकरांशी चर्चा झाली असून, 2 दिवसांत तिढा सुटेल, असा विश्वास विजय वडेट्टीवारांना आहे.

R

Prakash Ambedkar, Vijay Wadettiwar | Sarkarnama

NEXT : ...म्हणून महादेव जानकरांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय?

येथे क्लिक करा