Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या ग्राउंड कनेक्टमुळे इतर उमेदवारांवर प्रेशर..!

Rashmi Mane

निवडणुकीची रणधुणाळी

लोकसभा निवडणुकीची रणधुणाळी सध्या सुरु आहे. यातच सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

चहा आणि पोह्यावर ताव

आज अकोला शहरात प्रकाश आंबेडकरांनी फेरफटका मारत सातव चौकात चहा आणि पोह्यावर ताव मारला.

Prakash Ambedkar | Sarkarnama

शहरात फेरफटका

दुचाकीवर बसून अकोला शहरात फेरफटका मारला.

Prakash Ambedkar | Sarkarnama

मुक्तपणे संवाद

यावेळी ज्येष्ठांसह तरुणांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला.

Prakash Ambedkar | Sarkarnama

नवी रणनीती

रात्री सभांमध्ये भाषण आणि सकाळी ग्राउंड कनेक्ट अशी नवी रणनीती आंबेडकरांनी सुरु केली आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

सभांचा धडका

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील विविध तालुक्यात सभांचा धडका लावला आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

ग्राउंड कनेक्ट

आंबेडकरांच्या या ग्राउंड कनेक्टने इतर उमेदवारांवर चांगलेच प्रेशर निर्माण झाले आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

Next : बारणे विरोधात दंड थोपटणाऱ्या वाघेरेंची संपत्ती किती ?