Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची OBC मेळाव्यातील महत्त्वपूर्ण विधान!

Mayur Ratnaparkhe

सामन्य माणूस सत्ताधारी...

'सामान्यातला सामन्य माणूस सत्ताधारी होऊ शकतो. हे अध्यक्षीय लोकशाही आल्यावर होऊ शकते का?'

Prakash Ambedkar | Sarkarnama

...हे लक्षात घ्या

'ज्या समूहाकडे नैतिकता आहे, त्या समुहाकडे सत्ता आहे, हे लक्षात घ्या.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

...यासाठी आपले राजकारण

'आपले राजकारण हे, इथला माणूस ताठ मानेनं जगणारा असावा, कोणापुढे झुकणारा नसावा यासाठी असलं पाहिजे.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

ओबीसींच्या हाती सत्ता...

ओबीसींच्या हातात सत्ता आली पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar | Sarkarnama

मोहन भागवतांशी भेट झाली नाही

'मी दोन-तीन वेळा मोहन भागवतांची भेट मागितली होती पण झाली नाही.या संविधानात काय वाईट आहे ते सांगा ? असं मी त्यांना विचारणार होतो.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

'...तर आरक्षण कसं वाचेल?'

संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल, संविधान नाही वाचलं तर आरक्षण कसं वाचेल?

Prakash Ambedkar | Sarkarnama

...तर, महाराष्ट्रात बदल घडू शकतो.

'मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताट जर वेगळी राहिली तर, या महाराष्ट्रात बदल घडू शकतो हे लक्षात घ्या.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

जरांगे पाटलांसारखं नेतृत्व...

'जरांगे पाटलांसारखे नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

...हा शासनाचा अधिकार नाही

'नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो अधिकार संविधानाने त्यांना दिला नाही.'

Prakash Ambedkar | Sarkarnama

Next : निवडणूक लढविणारे पहिले ठाकरे : आदित्य ठाकरे

Aaditya Thakary | Sarkarnama
येथे पाहा