Praniti Shinde : सोलापूर लोकसभेसाठी चर्चेतील चेहरा...

Vijaykumar Dudhale

सुशीलकुमार शिंदे

प्रणिती शिंदे ह्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

आमदारकीची हॅट्‌ट्रीक

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून त्या तीनवेळा निवडून आल्या आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षही आहेत

Praniti Shinde | Sarkarnama

प्रतिकूल परिस्थितीत विजय

सोलापूर शहर मध्यमधूनअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवलेला आहे.

Praniti Shinde | Sarkarnama

सोलापूर लोकसभेसाठी नाव चर्चेत

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

Praniti Shinde | Sarkarnama

तेलंगणात यश

तेलंगणा निवडणुकीत प्रणिती शिंदेंकडे दिलेल्या मतदारसंघात काँग्रेसने मोठे यश मिळविले.

Praniti Shinde | Sarkarnama

मतदारसंघाचा दौरा

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी विधानसभानिहाय मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे.

Praniti Shinde | Sarkarnama

पराभवाचा वचपा

वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती यांनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे.

NEXT : IAS Saloni Varma : कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात IAS झाल्या सलोनी वर्मा

Praniti Shinde | Sarkarnama