राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर कोट्यधीश; पण पत्नी त्यांच्यापेक्षा श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून थक्कच व्हाल

Jagdish Patil

बिहार

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Prashant Kishor Assets

उमेदवारी

निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

पत्नी

त्यानुसार किशार यांच्याकडे ९६ कोटी तर त्यांच्या पत्नी डॉ. जान्हवी दास यांच्यातडे तब्बल १०१ कोटी ९३ लाखांची संपत्ती आहे.

Prashant Kishor Wife | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र

ही सर्व माहिती त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

जंगम

प्रशांत किशोर यांच्याकडे २२ कोटी १९ लाख आणि पत्नीकडे ८९ कोटी ५१ लाखांची जंगम संपत्ती आहे.

Prashant Kishor Assets

ठेवी

प्रशांत किशोर यांच्या बँकेत ७ कोटी ३६ लाखांपेक्षा जास्त मुदत ठेवी आहेत.

Prashant Kishor Assets | Sarkarnama

जमीन

तर त्यांच्या मालकीची रोहतास येथे ३ एकर जागेत असलेली बंद राईस मिल आहे. यासह त्यांची अनेक ठिकाणी जमीन आहे.

Prashant Kishor Assets

स्थावर

त्यांच्या स्थावर संपत्तीचे मुल्य ७३ कोटी ८७ लाख, तर त्यांच्या पत्नीच्या स्थावर संपत्तीचे मूल्य १२ कोटी ४२ लाख रुपये आहेत.

Prashant Kishor Assets | Sarkarnama

खटले

प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर २०२४ आणि २०२५ मध्ये नोंदवले गेलेले ८ गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.

Prashant Kishor | Sarkarnama

NEXT : पत्नीने मानसिक छळ अन् अघोरी पूजेचे आरोप केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक 'गितेश राऊत' कोण

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama
क्लिक करा