Prashant Kishor Net Worth : आमदार म्हणून पहिल्यांदाच विजयी झालेल्या प्रशांत किशोरांची संपत्ती किती? कोट्यवधीचे आहेत मालक!

Roshan More

आमदार

राजकीय रणनीतीकार हे प्रशांत किशोर बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत.

Prashant Kishor Assets

२४१ कोटींची कमाई

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रशांत किशोर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या संस्थांनी कन्सल्टन्सीद्वारे २४१ कोटी रुपये मिळवले.

Prashant Kishor Assets

जनसुराजला मोठे दान

या कमाईतून त्यांनी ३०.९५ कोटी जीएसटी व २० कोटी आयकर भरला असून, जनसुराज पक्षाला ९८.७५ कोटींचे दान दिले.

Prashant Kishor | Sarkarnama

प्रतिज्ञापत्रातून संपत्ती जाहीर

पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या प्रतिज्ञापत्राने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Prashant Kishor announcing | Sarkarnama

पत्नी अधिक श्रीमंत

४९ वर्षांच्या प्रशांत किशोर यांच्या तुलनेत त्यांची पत्नी जाह्नवी दास यांच्या नावावर अधिक चल आणि अचल संपत्ती आहे.

Prashant Kishor Assets | Sarkarnama

संपत्ती

मूळचे रोहतासच्या कोनार गावचे असलेल्या प्रशांत किशोर यांची चल संपत्ती २२.१९ कोटी, तर जाह्नवी यांची चल संपत्ती ८९.५१ कोटी आहे.

Prashant Kishor Assets | Sarkarnama

रोख रक्कम

प्रशांत किशोर यांच्याकडे ६५,५७० रुपये तर जाह्नवी यांच्याकडे १.९५ लाख रोख आहेत; प्रशांत किशोर यांचे ७.३६ कोटींचे एफडी आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

अचल संपत्ती

अचल संपत्तीचा विचार केल्यास प्रशांत किशोर यांच्याकडे ७३.८७ कोटी रुपये तर पत्नी जाह्नवी यांच्याकडे १२.४२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Prashant Kishor | Sarkarnama

एकूण संपत्तीचा आकडा

एकंदरीत प्रशांत किशोर हे तब्बल ९६ कोटी रुपयांचे, तर त्यांच्या पत्नी जाह्नवी दास या १०२ कोटी रुपयांच्या मालकीण आहेत.

Prashant Kishor Wife | Sarkarnama

NEXT : कायदेशीर लढ्यानंतर अखेर दीड वर्षांसाठी मिळाली आमदारकी; कोण आहेत काँग्रेसच्या 'या' महिला नेत्या?

A V Gayathri Shanthegowda | Sarkarnama
येथे क्लिक करा