Pratap Patil Chikhlikar: सोळा निवडणुका जिंकल्या! चार दशकं राजकारणात; प्रताप पाटील चिखलीकरांचा असा आहे फिटनेस
सरकारनामा ब्यूरो
कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले आहे.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८७-८८ मध्ये युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदापासून त्यांची राजकारणाची सुरुवात झाली.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
चिखली गावचा सरपंच, १९९० मध्ये काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर आजतागायत विविध निवडणूका जिंकल्या.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
एकूण १८ निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी तब्बल १६ निवडणुका जिंकल्या आहेत.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
सकाळी उठून वॉकिंग करणे, योगा करणे तसेच सात्त्विक आहार हाच आरोग्याचा मूलमंत्र असल्याचे ते सांगतात.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
रोजच्या आहारात ते सात्त्विक जेवणाला प्राधान्य देतात. हॉटेलचे मसालेदार खाणे; तसेच चहा, कॉफी टाळतात.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, मेथीची भाजी, पिठले, ठेचा मी आवडीने खातो. व्यायाम, खेळ, सात्त्विक आहार व पुरेशी विश्रांती हाच फिटनेसचा मंत्र आहे, असे ते म्हणाले.
MLA Pratap Patil Chikhlikar Health Lifestyle | Sarkarnama
NEXT: दररोज 27 कोटी रुपये दान ! कोण आहेत सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती