Pratap Patil Chikhalikar : लोकसभेला पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर विधानसभेत भविष्य अजमावणार

Vijaykumar Dudhale

लोकसभेला पराभव

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून विजयी मिळविणारे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

वसंतराव चव्हाण यांच्याकडून पराभूत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची ताकद पाठीशी असूनही प्रताप पाटील चिखलीकर यांना काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

भाजप आमदारांवरच आरोप

भारतीय जनता पक्षातीलच काही आमदारांनी आपले लोकसभा निवडणुकीत काम केले नाही, असा आरोप प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला होता.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

विधानसभा लढवण्यासाठी आग्रह

लोहा-कंधारमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रताप चिखलीकरांना विधानसभा लढवण्यासाठी आग्रह करण्यात आला आहे.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

विधानसभेसाठी चिखलीकरांची तयारी

भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली, तर लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

संभाव्य उमेदवार

प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

लोहा कंधारमधून विजय

लोहा-कंधार मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांनी यापूर्वी 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून जिंकली हेाती

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

भाजप तिकिट देणार का?

प्रताप पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्ष लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभेचे तिकिट देणार का? हा खरा प्रश्न आहे.

Pratap Patil Chikhalikar | Sarkarnama

प्रचंड सुंदर दिसते ही IPS ऑफिसर; 'वेस्टर्न ड्रेस'मधले फोटो एकदा बघाच!

Aashna Chaudhary | Sarkarnama