Pravin Datake Birthday : विदर्भातील भाजपची बुलंद तोफ : प्रवीण दटके

Rashmi Mane

प्रवीण दटके भाजपाचे खंदे नेतृत्व

भाजपचे खंदे नेतृत्व प्रवीण दटके यांनी वयाच्या 21व्या वर्षी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.

Pravin Datake

25 व्या वर्षी नगरसेवक

2004 मध्ये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ते महाल प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले.

नागपूरमधील युवा नेतृत्व

प्रवीण दटके यांना नागपूर शहरातील भाजपचे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

Pravin Datake

16 डिसेंबर 1978 ला जन्मलेले प्रवीण दटके यांना वडील प्रभाकरराव दटके यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला आहे.

Pravin Datake

2 वेळा नगरसेवक ते महापौर

दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. दटके यांच्यावर 2010 ते 2016 या काळात प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Pravin Datake

युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

2017मध्ये ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. त्यानंतर 2020मध्ये भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

Pravin Datake

आमदारकी

2020 मध्ये विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले.

Pravin Datake

शिक्षक सहकारी बँकेचे संचालक

२०१७ ते २०२२ या काळात शिक्षक सहकारी बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. दटके हे मे २०२० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले.

Pravin Datake

Next : भारत-पाकिस्तानच्या १३ दिवसांच्या युद्धात बदलला जगाचा नकाशा

येथे क्लिक करा