Pradeep Pendhare
एकतेचा महाकुंभ यशस्वी होणे म्हणजे, देशाची जाणीव जागृती आणि अधीनतेच्या जोखडातून मुक्त होत नवी ऊर्जा मिळाली.
140 कोटी भारतीयांच्या भावना एकाच ठिकाणी एकाच वेळी एक आठवल्या होत्या. असा हा एकतेचा महाकुंभ होता.
देशभरातून संगमाच्या जागी भावभक्तीची लाट उसळताना भाविकांचा उत्सुकता, ऊर्जा आणि विश्वास पाहायला मिळाला.
महाकुंभ आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक, नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरला.
महाकुंभमधील तरुण पिढीचा सहभाग म्हणजे वैभवशाली संस्कृती आणि वारसाचे मशालवाहक, असा होता.
महाकुंभात जातपात विचारधारा यांचा विचार न करता एकत्र आलेल्या भारतीयांची राष्ट्रीय जाणीव अधिकच बळकट झाली.
विकसित भारतासाठी लोकांची ही सामूहिक शक्ती एकत्र आल्याचा आनंद प्रेरणादायी असाच होता.
या महाकुंभामुळे नद्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
माझा आपल्या देशाच्या उज्वल भविष्यावर आढळ विश्वास आहे. तो महाकुंभातून अनुभवायला मिळाला.
महाकुंभाने जागृत केलेले अध्यात्मिक शक्ती, राष्ट्रीय जाणीव आणि ऐक्याची भावना भावी पिढींना सतत प्रेरणादायी ठरेल.