सरकारनामा ब्यूरो
जागतिक अशांतता आणि वाढत्या धोक्यांमध्ये भारत भविष्यात सज्ज राहण्यासाठी महत्त्वाची पावले उचलत आहे.
5,000 किमीपेक्षा जास्त मारा करणाऱ्या अग्नि-V क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 2024 च्या मार्चमध्ये घेण्यात आली.
ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) म्हणून ओळखले जाणारे, जलद गतीने उडणारे हे जेट कमी वेळात जास्त अंतर कापण्यात सक्षम आहे.
फेब्रुवारीमध्ये सरकारने 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त शस्त्रास्त्रांसोबतच ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही मंजुरी दिली आहे.
टार्गेट शोधून त्याला गुंतवून ठेवण्यास सक्षम असलेल्या तसेच नवीन रडार प्रणालीचा समावेश असलेले हे जेट शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.
30 किमी अंतरापर्यंतची विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्र प्रणालीने त्याच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
भारतीय नौदलाने पाणबुडी शोधण्यासाठी डिझाइन केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये मल्टिमोड रडार आणि रात्री-अपरात्री वापरता येणारी उपकरणे आहेत.
सिंगल इंजिन, डेल्टा विंग, कोणत्याही हवामानात सज्ज असे हे तेजस मल्टिरोल फायटर जेट आहे.
200 किमी अंतरावरील लक्ष्यांवर मारा करणारे DRDO द्वारे विकसित केलेले हे राॅकेट्स आहेत.
R