Independence Day 2024 : आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी 'अशा' दिल्यात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

Pradeep Pendhare

एकनाथ शिंदे

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, अशा शुभेच्छा देत मंत्रालयातील कार्यक्रमात सहभागी झाले.

Eknath Shinde | Sarkarnama

उद्धव ठाकरे

भारत माता की जय! शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासाठी लढू आम्ही! मुंबईतील शिवसेना भवन इथं झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.

Uddhav Thackeray | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

भारताची आण, बाण, शान, सन्मान, स्वाभिमान-तिंरगा, अशा शुभेच्छा देत नागपूरमध्ये प्रशासन कार्यक्रमात सहभागी झाले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण

सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत महापुरूषांसह तिरंग्याचा क्रिएटिव्ह शेअर केले.

Prithviraj Chavan | Sarkarnama

अशोक चव्हाण

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, स्वातंत्र्यासाठी परकीय राजवटीविरुद्ध लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन केले.

Ashok Chavan | Sarkarnama

नारायण राणे

आन तिंरगा, शान तिरंगा, देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Narayan Rane | Sarkarnama

शरद पवार

धर्मनिरपेक्षतेला, सार्वभौमत्वाला बाधा न येवो, सांप्रदायिक शक्तींना बळ न मिळो, अशा शुभेच्छा दिल्या.

Sharad Pawar | Sarkarnama

अजित पवार

माझा तिरंगा, माझा अभिमान, असे म्हणत पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यलयातील कार्यक्रमात सहभागी झाले.

Ajit Pawar | Sarkarnama

छगन भुजबळ

क्रांतिकार्यातून भारतीय स्वातंत्र्याची गाथा लिहिणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वंदन केले.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

NEXT : ब्यूटी विद ब्रेन! चौथ्या प्रयत्नात बनली IAS, जाणून घ्या कोण आहे प्रिया राणी?

येथे क्लिक करा :