NITI Aayog Meeting : नीती आयोगाच्या बैठकीस 'हे' दहा मुख्यमंत्री होते गैरहजर!

Mayur Ratnaparkhe

पिनाराई विजयन -

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे नीती आयोगाच्या बैठकीस गैरहजर होते.

एम.के. स्टालिन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन हेही बैठकीस हजर नव्हते.

सिद्धरामय्या -

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली होती.

रेवंत रेड्डी -

तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचीही नीती आयोगाच्या बैठकीस गैरहजेरी होती.

नितीशकुमार -

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे बिहार विधानसभेचं सत्र लांबल्याने बैठकीस येऊ शकले नाहीत.

अरविंद केजरीवाल -

आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील गैरहजर होते.

भगवंत मान -

पंजाबचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली होती.

हेमंत सोरन -

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीस गैरहजर होते.ए

एन. रंगास्वामी-

पद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामीचीही बैठीकस अनुपस्थिती होती.

सुखविंदर सिंह सुक्खू -

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे देखील नीती आयोगाच्या बैठकीस गैरहजर होते.

NEXT : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्राकडे केल्या 'या' मोठ्या मागण्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे पाहा