राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मोठा निर्णय! 6 राज्यांचे राज्यपाल बदलले, पाहा कोणाला कुठे संधी?

Jagdish Patil

राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशातील 6 राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

नवे राज्यपाल

कर्नाटक, उत्तराखंड, ओडिशा आणि सिक्कीममध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

ओम प्रकाश माथूर

सिक्कीमचे राज्यपाल असलेल्या ओम प्रकाश माथूर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

om prakash mathur | Sarkarnama

तमिळनाडू

केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तमिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

Rajendra Vishwanath Arlekar, Governor, Bihar | Sarkarnama

सुधा यादव

कर्नाटकच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या सुधा यादव या माजी खासदार आणि भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्य राहिल्या आहेत.

Sudha Yadav | Sarkarnama

ढाल सिंह बिसेन

उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ढाल सिंह बिसेन माजी खासदार असून त्यांनी MP सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे.

Dhal Singh Bisen | Sarkarnama

ब्रज मोहन राम

दलित नेते ब्रज मोहन राम यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ते झारखंडमधील माजी खासदार आहेत.

Braj Mohan Ram | Sarkarnama

दुष्यंत गौतम

सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले दुष्यंत गौतम हे भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

Dushyant Gautam | Sarkarnama

NEXT : डॉक्टरांच्या मनमानीला चाप! रुग्णांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिराती अन् मोठे दावे करणं अंगलट येणार

NMC Doctor Guidelines | Sarkarnama
क्लिक करा