Pradeep Pendhare
'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारतीय लष्करानं पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे.
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशासह देशाची एकता आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढीचं राष्ट्रपतींकडून कौतुक केलं.
पहलगाम इथल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत राष्ट्रपतींनी निषेध केला.
संरक्षण दलानं सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त केलेले तळ, सामरिक आणि तांत्रिक क्षमतेचे दर्शनाचे कौतुक केले.Droupadi Murmu
मानवतेचा दहशतवादाविरोधात लढा, अशी 'ऑपरेशन सिंदूर'ची नोंद इतिहासात होईल, अशा शब्दात राष्ट्रपतीकडून कौतुक
राष्ट्रीय ऐक्य, नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्यास आम्ही कसूर करणार नसल्याचं जगाला 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर.
'ऑपरेशन सिंदूर' हे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या यशस्वीपणाचे साक्षीदार ठरणार असल्यादा दावा राष्ट्रपतींनी केला.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच, आत्मनिर्भर होण्याइतपर्यंत महत्त्वाचा टप्प्यापर्यंत पोहोचल्याचा कौतुक राष्ट्रपतींनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम प्रशासन आणि भ्रष्टाचार शून्य कारभाराचा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून कौतुक.
भ्रष्टाचार दूर करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला.