Draupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मूंचं अभिमानास्पद पाऊल; शिंगणापूरला चौथऱ्यावर जात शनिदेवाला तैलाभिषेक

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

शनिशिंगणापूर देवस्थानचे दर्शन

द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. 

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

मूर्तीला तैलाभिषेक

 चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

विशेष बाब म्हणजे

मुर्मू यांनी ज्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले, तेथे पूर्वी महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. 

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

शनिदेवाची प्रतिमा भेट

देवस्थान समितीकडून त्यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देण्यात आली.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

जंगी स्वागत

शनिशिंगणापूर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

उपस्थित नेते

राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि अन्य नेते उपस्थित होते.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

सुरक्षा बंदोबस्त

राष्ट्रपतींच्या दर्शनासाठी देवस्थानात सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता.

Draupadi Murmu at Shanishingnapur | Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय 'आयएएस' होणाऱ्या कोण आहेत कस्तुरी पांडा

येथे क्लिक करा