सरकारनामा ब्यूरो
'आयएएस' कस्तुरी पांडा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात 67वी 'रँक' मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
त्या मूळच्या ओडिशा येथील आहेत.
'एनआयटी' राउरकेला येथून 'कॉम्प्युटर सायन्स'मध्ये 'बी.टेक' पूर्ण केले.
'यूपीएससी'च्या अभ्यासासाठी त्यांनी 'स्मार्ट स्टडी फॉर्म्युला' वापरून बेसिक पुस्तकांचा अभ्यास केला.
कस्तुरी या 'ब्लॉग्स'द्वारे त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती सांगत असतात.
पांडा यांनी अभ्यासाठी नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा उपयोग केला.
त्यांना अभ्यासाची आवड होती.
'आयएएस' होण्यासाठी त्यांनी शाळेत शिकत असताना 'यूपीएससी'च्या तयारी केली.
'सोशल मीडिया'वर सक्रिय असणाऱ्या कस्तुरी पांडा यांचे हजारो 'फॉलोवर्स' आहेत.