सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीनदिवसीय माॅरिशस दौऱ्यावर आहेत.
या भेटीमुळे भारत-माॅरिशस या दोन्ही देशांमध्ये अधिक जवळचे संबंध निर्माण होतील.
2000 पासून मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहत आहेत.
यामध्ये आत्तापर्यंत द्रौपदी मुर्मू या सहाव्या भारतीय राष्ट्रपती आहेत.
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भारतीय नौदलाची एक तुकडी सहभागी होणार आहे.
भारतीय नौदलाचे पहिले प्रशिक्षण स्क्वाड्रन जहाज INS तिर आणि CGS सारथी यांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्यासमवेत प्रकल्पांचे त्या उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रपती मुर्मू 11 ते 13 मार्च या कालावधीत मॉरिशसच्या दौऱ्यावर असतील.
R