Rashmi Mane
राष्ट्रपती की सरन्यायाधीश कोण अधिक शक्तिशाली?
भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती हे देशाचे राज्यप्रमुख आहेत – पण त्यांची शक्ती मर्यादित आहे.
सर्वोच्च न्यायालय हे भारतातील न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अंग आहे. ते कोणत्याही व्यक्तीला, अगदी सरकारलाही, आदेश देऊ शकते.
राष्ट्रपतींना कायदा करण्याचा अधिकार नाही – ते संसदेकडून आलेल्या विधेयकांना मंजूरी देतात, पण स्व खुशीने निर्णय घेत नाहीत.
होय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन राष्ट्रपतींनाही करावे लागते. ते संविधानाच्या मर्यादेत असतात.
संविधान सांगतं – न्यायपालिका स्वतंत्र आहे, आणि कोणताही घटक न्यायालयाच्या निर्णयाच्या वर नाही.
राष्ट्रपती हे पदाने श्रेष्ठ, पण सर्वोच्च न्यायालय शक्तीने अधिक प्रभावी आहे. विशेषतः न्यायिक बाबतीत.