Rahul Gandhi : राहुल गांधी पांढरा टी-शर्ट अन् कुर्ता का घालतात?

Akshay Sabale

राहुल गांधी तरूण नेतृत्व -

राहुल गांधी... काँग्रेसचे मोठे आणि तरूण नेतृत्व. राहुल गांधी विरोधी पक्षातील प्रमुख नेते आहेत.

Rahul Gandhi | sarkarnama

नेहमी पांढऱ्या कपड्यांत -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले राहुल गांधी नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतात.

Rahul Gandhi | sarkarnama

यात्रा, रॅली अन् बैठका -

यात्रा, रॅली, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किंवा बैठक असो राहुल गांधी पांढऱ्या टी-शर्ट मध्ये दिसतात.

Rahul Gandhi | sarkarnama

टी-शर्ट घालण्याचं कारण सांगितलं -

पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि कुर्ता घालण्याचं कारण राहुल गांधींनी स्वत:हा सांगितलं आहे.

Rahul Gandhi | sarkarnama

राहुल गांधी 54 वर्षांचे -

19 जूनला राहुल गांधी 54 वर्षांचे झाले. त्यापार्श्वभूमीवर एक व्हिडीओ ट्वीट करत राहुल गांधी पांढरा रंग साधेपणाचं प्रतीक असल्याचं म्हटलं.

Rahul Gandhi | sarkarnama

पांढरा रंग साधेपणाचं प्रतीक -

राहुल गांधींच्या मते, पांढरा टी-शर्ट पारदर्शकता, दृढनिश्चिय आणि साधेपणाचं प्रतीक आहे.

Rahul Gandhi | sarkarnama

NEXT : राहुल गांधींचं नाव 'राऊल विंची' का ठेवण्यात आलं होतं?

rahul gandhi | sarkarnama