PM मोदींचे विश्वासू, राष्ट्रीय सुरक्षेचे 'मास्टरमाईंड'; अजित डोवाल यांची सॅलरी किती?

सरकारनामा ब्यूरो

अजित डोवाल

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी सर्वाधिक काळ राहणारे पहिले अधिकारी म्हणून अजित डोवाल यांची नवी ओळख आहे. ते 1968 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

Ajit Doval | Sarkarnama

कधी करण्यात आली नियुक्ती?

डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ला सत्तेत आले, त्यावेळी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Ajit Doval | Sarkarnama

तिसऱ्यांदा नियुक्ती

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची 10 जून 2024 तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली.

Ajit Doval | Sarkarnama

नरेंद्र मोदींचे विश्वासू अधिकारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अधिकारी म्हणून डोवाल यांची ओळख आहे.

Ajit Doval | Sarkarnama

मास्टरमाईंड

2019 चा सर्जिकल स्ट्राईक, त्यानंतरचा एअर स्ट्राईक आणि गुप्तचर यंत्रणांमधील महत्त्वाच्या कामगिरीचे ते मास्टरमाईंड ठरले होते. त्यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

Ajit Doval | Sarkarnama

किती आहे वेतन?

पीएम मोदींचे सुरक्षा सल्लागार डोवाल यांना 1 लाख 37 हजार 500 रुपये दरमहा वेतन मिळते. वेतनाशिवाय त्यांना अन्य भत्ते दिले जातात. यामुळे त्यांचे एकूण वेतन 2 लाखांपर्यंत जाते.

Ajit Doval | Sarkarnama

व्हीव्हीआयपी सुविधा

NSA प्रमुख पदावर कार्यरत असल्याने त्यांना व्हीव्हीआयपी दर्जाच्या सुविधा त्यांना दिल्या जातात. यात उच्च सुरक्षा, बंगला, सरकारी वाहन, परदेश दौरे आणि इतर सर्व भत्ते अशा सुविधाचा समावेश असतो.

Ajit Doval | Sarkarnama

NEXT : नरेंद्र मोदींची '2029'कडे वाटचाल; 'वक्फ'निमित्ताने मोदींची 'एनडीए'वर पकड घट्ट!

येथे क्लिक करा...