Pradeep Pendhare
इनायत खान 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना 176 रँक मिळाली.
उत्तर प्रदेशातील ताज शहर आग्रा येथील रहिवासी असून त्या 2012 च्या बिहार कॅडरची IAS अधिकारी आहे. शेखपुरा, पंडरक, राजगीर आणि भोजपूर येथे सेवा बजावली.
इनायत यांनी आग्रामधून इंजिनिअरिंगचं बी.टेक शिक्षण पूर्ण केले. एका सॉफ्टवेअर कंपनीत त्यांनी वर्षभर नोकरी केली.
देशातील 113 मागास जिल्ह्यांमध्ये 'आकांक्षा योजना' रबवली गेली. बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात जिल्हाधिकारी काम करताना त्यांनी देशात जिल्ह्याला पाचवा क्रमांक मिळवून दिला.
इनायत बिहारमधील शेखपुरा इथं जिल्हाधिकारी असताना तिथं केंद्र सरकारच्या 'आकांक्षा योजना' यशस्वी राबवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कामाचं कौतुक केलं.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद रतन ठाकूर आणि संजय कुमार यांच्या मुलींना दत्तक घेतलं. याशिवाय त्यांनी आपल्या दोन दिवसांचे वेतन शहीद जवानांना दिले.
इनायत खान बिहरामधील ऐतिहासिक सुंदरी मठात आल्या असता, तिथे त्यांनी पूर्ण भक्तिभावाने व विधीपूर्वक भगवान शिवलिंगावर जलाभिषेक केला.
इनायत खान IAS असून त्यांचे सौंदर्य बॉलिवूडच्या नायिकांनाही टक्कर देते. कामांमधील तत्परतेमुळे इनायत बिहारमधील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.