PM Narendra Modi : "भारत माता की जय" नारा देत दुबईत मोदींचे जल्लोषात स्वागत...

सरकारनामा ब्यूरो

मोदींचा विदेश दौरा

मोदी हे नेहमी विदेश दौऱ्यावर जात असतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

दुबई दौरा

मोदी दोनदिवसीय दुबई दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

स्वागतासाठी दुबईत भारतीयांची गर्दी

मोदींच्या स्वागतासाठी दुबईतील भारतीय नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama

तिरंगा फडकवत देशभक्तिमय वातावरण

मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर भारतीयांनी तिरंगा फडकवले.

PM Narendra Modi | Sarkarnama

लोकांशी संवाद

मोदींनी दुबईतील लोकांशी संवाद साधला.

PM Narendra Modi | Sarkarnama

समिटसाठी मोदी दुबईत

दुबईत होणाऱ्या 'वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समिट' COP-28साठी मोदी दुबईत गेले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

COP28 शिखर परिषद

COP28 या शिखर परिषदेत 160 जागतिक नेते सहभागी होणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

दिग्गजांचा सहभाग

सर्व देशांचे व्यापारी, नेते, हवामान शास्त्रज्ञ, पत्रकार आणि इतर 70 हजार नागरिक सहभागी होणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

Next : ...म्हणून उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवले 'हे' नेते!

येथे क्लिक करा