Uddhav Thackeray Big Announcement : ...म्हणून उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवले 'हे' नेते!

Mayur Ratnaparkhe

संजय राऊतांवर उत्तर महाराष्ट्र आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

खासदार अरविंद सावंतांना पश्चिम विदर्भ लोकसभा मतदारसंघात जबाबदारी दिली आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

माजी खासदार चंद्रकांत खैरेंना मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जबाबदारी दिली आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

खासदार अनिल देसाईंना पश्चिम महाराष्ट्र मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

आक्रमक नेते भास्कर जाधवांकडे पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

रवींद्र वायकरांकडे मराठवाड्यातील हिंगोल, परभणी, नांदेडची जबाबदारी

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

सुनील प्रभूंकडे मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर सोलापूरची जबाबदारी

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

विनायक राऊतांकडे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ असणार आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

शिवसेनेतील फुटीनंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा नेत्यांची मोट बांधली आहे.

Uddhav Thackeray Big Announcement | Sarkarnama

NEXT : दोन महिला राष्ट्रपतींची अविस्मरणीय भेट, पाहा खास फोटो

येथे क्लिक करा