PM Modi Meets German singer Cassandra : 'हरे राम, कृष्ण-कृष्ण हरे'च्या गजरात रंगली जर्मन गायिका, PM मोदींनी धरला ठेका...

Rashmi Mane

जर्मन गायिका कॅसांड्राची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तामिळनाडूतील पल्लडम येथे जर्मन गायिका कॅसांड्रा मे स्पिटमन यांची भेट घेतली. यावेळी त्यांची आईही उपस्थित होती.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी

कॅसॅन्ड्राला दिसत नाही. पण तिला अनेक भाषांचे ज्ञान आहे. ती वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाते. 

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

मोदी मंत्रमुग्ध

जर्मन गायिका कॅसांड्रानेही पीएम मोदींसाठी एक गाणे गायले, जे ऐकून मोदीही मंत्रमुग्ध झाले.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

कॅसांड्राचं गाण

कॅसांड्राचं गाण ऐकून गाणे ऐकून पीएम मोदी मंत्रमुग्ध झाले आहेत आणि टेबल वाजवून ठेका धरला.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

सोशल मीडियावर

त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

'अच्युतम केशवम दामोदरम'

कॅसँड्राने 'हरे राम, कृष्ण-कृष्ण हरे' हे गायले. याशिवाय कसंड्राने त्याला 'अच्युतम केशवम दामोदरम' हे तमिळ गाणेही गायला लावले.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅसांड्राचा उल्लेख त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही केला होता.

PM Modi Meets German singer Cassandra | Sarkarnama

Next : दिग्विजय सिंह 'दिग्गी राजा' कसे झाले? हा किस्सा वाचाच 

येथे क्लिक करा