SPG Commando : पीएम मोदींना सुरक्षा देणाऱ्या SPG कमांडोंना किती मिळते वेतन?

सरकारनामा ब्यूरो

सुरक्षेची जबाबदारी

देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची सुरक्षा ही एक मोठी जबाबदारी असते. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही.

Indian security forces salary | sarkarnama

SPG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी Special Protection Group (SPG) कडे आहे.

Indian security forces salary | sarkarnama

SPG जबाबदार

भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अंतर्गत चालणारी ही एजन्सी असून, पंतप्रधानांच्या सुरक्षतेबाबत काही चूक झाल्यास त्यासाठी SPG जबाबदार असतात.

Indian security forces salary | sarkarnama

स्थापना कधी करण्यात आली?

1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, 1985 मध्ये एक विशेष युनिटची (एसपीजी) स्थापना करण्यात आली.

Indian security forces salary | sarkarnama

किती कमांडो आहेत?

एसपीजी कमांडोसाठी 4 स्तरांची सुरक्षा असते. यात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 24 एसपीजी कमांडो तैनात असतात.

Indian security forces salary | sarkarnama

विशेष प्रशिक्षण

SPG कमांडोना बंदूक, एक पिस्तूल दिलेले असते. त्यांना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी) चे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

Indian security forces salary | sarkarnama

किती मिळते वेतन?

SPG च्या कमांडोना त्यांच्या पदानुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाते. अनुभवानुसार त्यांना दरमहा 84 हजार ते 2 लाख 40 हजार इतके वेतन दिले जाते. यामध्ये त्यांचा भत्ता, जोखीम भत्ता असतो.

Indian security forces salary | sarkarnama

ड्रेस भत्ता

विशेष मिशनवर असलेल्या कमांडोना वेतनाशिवाय वार्षिक भत्ता 27 हजार 800 रुपये दिले जातो. तर कोणत्याही मिशनवर नसलेल्या कमांडोना 22 हजार 225 रुपये इतका वेगळा ड्रेस भत्ता दिला जातो.

Indian security forces salary | sarkarnama

NEXT : तहव्वूर राणाचाही मुक्काम अंडा सेलमध्ये; वाचा इथली घाम फोडणारी व्यवस्था

येथे क्लिक करा...