सरकारनामा ब्यूरो
मेवाडचे राजघराणे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थानमधील महाराणा प्रताप यांचे वंशज महेंद्रसिंग मेवाड यांचे मोठे सुपुत्र विश्वराज सिंह यांचा राज्यभिषेक करण्यात आला आहे.
लक्ष्यराज सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांच्या घराण्यातील राजपुत्र आहेत.
लक्ष्यराज सिंह यांचा विवाह ओडिशातील बोलंगीरच्या निवृत्ती राजकुमारी कुमारी सिंह यांच्याशी करण्यात आला आहे.
राजकुमारी सिंह या ओडिशाचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराजा कनक वर्धन सिंगदेव आणि बोलंगीरच्या संगीता सिंग यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत.
निवृत्ती कुमारी सिंह यांची आई संगीता कुमारी सिंह या भाजपच्या खासदार आहेत.
निवृत्ती कुमारी सिंग यांनी स्वित्झर्लंडमध्ये हॉस्पिटॅलिटी, फायनान्स आणि रेव्हेन्यू मॅनेजमेंटमध्ये त्यांच शिक्षण पूर्ण केले
राजकुमार लक्ष्यराजसिंह आणि राजकुमारी कुमारी सिंह यांची पहिली भेट दिल्ली येथे एका समारोप कार्यक्रमामध्ये झाली होती. यांच भेटीमध्ये ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
21 जानेवारी 2014 रोजी उदयपूर येथे 'शाही सिटी पॅलेसम'ध्ये लक्ष्यराज सिंह आणि राजकुमारी कुमारी सिंह यांचा विवाह सोहळा पार पाडला.