Priyanka Chaturvedi : श्रीकांत शिंदेंवर टीका अन् शीतल म्हात्रेंना डिवचलं; प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?

Sunil Balasaheb Dhumal

ईशान्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार दिना पाटील यांच्या प्रचारासाठी प्रियांका चतुर्वेदी यांची विधाने वादग्रस्त ठरली.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर माझा बाप महागद्दार आहे, असे लिहिले आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

चतुर्वेंदींनी केलेल्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटही आक्रमक झाला आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

श्रीकांत शिंदेंना गद्दा म्हणाणारे उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडून गद्दारी केल्याचा पलटवरा संजय निरुपम यांनी केला आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

शितल म्हात्रे यांनीही आदित्य ठाकरेंचे नाव घेत प्रियांका यांच्यावर पलटवार केला आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

शिवसेनेच्या दोन्ही गटातील या वाकयुद्धाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

Next : इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी सोडून झाल्या IAS; वयाच्या 31 व्या वर्षी UPSC मध्ये केले टॉप

IAS priyamvada | Sarkarnama