IAS priyamvada : इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी सोडून झाल्या IAS; वयाच्या 31 व्या वर्षी UPSC मध्ये केले टॉप

Rashmi Mane

IAS प्रियमवदा

IAS प्रियमवदा अशोक म्हादळकर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.

IAS priyamvada | Sarkarnama

UPSC उत्तीर्ण

UPSC 2021 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 13 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वयाच्या 31 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली.

IAS priyamvada | Sarkarnama

शिक्षण

मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केल्यानंतर त्यांनी आयआयएम बंगळुरू येथे एमबीए केले आहे.

IAS priyamvada | Sarkarnama

आयएएस होण्याचे स्वप्न

प्रियमवदाने एक दिवस आयएएस होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता.

IAS priyamvada | Sarkarnama

यूपीएससीची तयारी

इन्व्हेस्टमेंट बँकरसारखी उच्च पगाराची नोकरी सोडून तिने 2020 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली.

IAS priyamvada | Sarkarnama

कलेक्टर व्हायचं स्वप्न

वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला कलेक्टर व्हायचं होतं. पण परिस्थिती आणि योगायोगामुळे इंजिनीअरिंग आणि एमबीए केल्यानंतर अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले.

IAS priyamvada | Sarkarnama

परीक्षा क्रक करण्यास मदत

प्रियमवदा म्हणतात यूपीएससीच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळापत्रक बनवणे. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास परीक्षा क्रक करण्यास मदत होते.

IAS priyamvada | Sarkarnama

Next : इंजिनिअरींग ते दिल्लीचे सीएम; किती शिक्षित आहेत अरविंद केजरीवाल?

Arvind Kejriwal | sarkarnama