Sachin Waghmare
काँग्रेससाठी पुढील टप्प्यांत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात होणारी निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार आहे.
यावेळी रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून के. एल शर्मा मैदानात आहेत.
त्यांच्या विजयाची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या मदतीला दोन मुख्यमंत्र्यांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
प्रियांका गांधी सोमवारी जवळपास 40 प्रचारकांना सोबत घेऊन रायबरेलीमध्ये दाखल झाल्या आहेत. अमेठीतही शर्मा यांच्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर अमेठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काँगेसने त्यासाठी छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर रायबरेलीची जबाबदरे दिली आहे'
पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम रायबरेली आणि अमेठीमध्येच असण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम रायबरेली आणि अमेठीमध्येच असण्याची शक्यता आहे.
Next : "राज ठाकरे कोत्या नव्हे, तर मोकळ्या मनाचे", मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?