Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी वायनाडमधील महिलांना दिली खास भेट

सरकारनामा ब्यूरो

प्रियांका गांधी

काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी केरळच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होत्या.

Priyanka Gandhi | sarkarnama

वायनाड दौरा

दौऱ्यादरम्यान त्यांनी पंचायतींच्या कामकाजाचे कौतुक केले.

Priyanka Gandhi | sarkarnama

वनिता आश्रमचे उद्घाटन

प्रियांका गांधींनी वायनाडमधील सुलतान बाथेरी एलएसी येथील मीनांगडी गावातील ग्रामपंचायत कम्युनिटी हॉलमध्ये 'वनिता आश्रम'चे उद्घाटन केले.

Priyanka Gandhi | sarkarnama

वनिता आश्रम

'वनिता आश्रम'चे उद्घाटन करुन त्यांनी महिलांना खास भेट दिली. यामुळे महिलांना, मुख्यत: विधवा महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

Priyanka Gandhi | sarkarnama

'शी पाॅवर'

या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रियांका गांधींनी महिला सक्षमीकरणावर आवाज उठवला.

Priyanka Gandhi | sarkarnama

'शी पाॅवर'

महिला आपल्या लोकसंख्येच्या 50% भाग आहेत आणि त्या राजकारणात एक शक्तिशाली शक्ती असून 'शी पाॅवर' चे महत्त्व आपल्याला ओळखता आले पाहिजे. असं त्या यावेळी म्हणाल्या.

Priyanka Gandhi | sarkarnama

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

तसेच उद्घाटनाबाबत त्या म्हणाले, आज 'वनिता आश्रम'चे उद्घाटन केल्यानंतर मला सम्मानित वाटत आहे.

Priyanka Gandhi | sarkarnama

NEXT : 'Cash at Judge's Door' प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या निर्मल यादव आहेत तरी कोण?

येथे क्लिक करा...