दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य मात्र 'ही' कागदपत्रेही ठेवा सोबत!

Roshan More

दस्त नोंदणी

मालमत्ता खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी आवश्यक असते. त्यावेळी अनेक कागदपत्रे तयार ठेवावी लागतात.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

आधार कार्ड

महाराष्ट्र सरकारने आता दस्त नोंदीसाठी आधारकार्ड अनिवार्य केले आहे.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

PAN कार्ड

आधारसोबतच दस्त नोंदणीच्या व्यवहारांमध्ये खरेदीदार व विक्रेत्याचे PAN कार्ड आवश्यक असते.

E-Pan Card | Sarkarnama

मालमत्तेची कागदपत्रे

7/12 उतारा, मालमत्ता पत्रक किंवा संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे सोबत ठेवा.

Property Registration Requirements

मूळ दस्तऐवज

पूर्वीचा सेल डीड म्हणजेच खरेदीखत किंवा मालकी हक्क सिद्ध करणारा दस्तऐवज आवश्यक असू शकतो.

Property Registration Requirements

स्टॅम्प ड्युटी

संबंधित मालमत्तेतवर लागू असलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरल्याचा पुरावा आवश्यक.

Property Registration Requirements

साक्षीदारांची कागदपत्रे

दस्तावर स्वाक्षरी करणाऱ्या साक्षीदारांचे ओळखपत्र आणि आवश्यक तपशील तयार ठेवा.

Aadhar Card | Sarkarnama

कामानुसार कागदपत्रे

वारसाहक्क, सोसायटी एनओसी किंवा इतर कागदपत्रे व्यवहाराच्या प्रकारानुसार लागू होऊ शकतात. नेमकी कागदपत्रे दस्ताचा प्रकार, मालमत्तेचे स्वरूप आणि व्यवहारानुसार बदलू शकतात. महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडील नियम, मार्गदर्शक सूचना तपासणे आवश्यक आहे.

Property Registration Requirements

मतदार याद्यांबाबतचे ECINET अन् ERONET काय आहे?

Election Commission of India
येथे क्लिक करा