PF Withdraw via ATM: ATM मधून PF कसा काढता येणार; जाणून घ्या!

Mangesh Mahale

गेल्या अनेक दिवसांपासून पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येण्याची चर्चा सुरु होती.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

त्याचा फायदा कोट्यावधी EPFO खातेधारकांना होणार आहे.ही सुविधा कशी असेल? पाहूयात...

PF Withdraw via ATM | Sarkarnama

देशातील कर्मचाऱ्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालयाने IT प्रणालीत सुधारणा केली आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे थेट एटीएममधून काढता येणार आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणेच एक कार्ड देण्यात येणार आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

जून 2025 नंतर ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

जमा झालेल्या पीएफच्या 50 टक्केच रक्कम काढता येणार आहे.

PF Withdraw via ATM

अडचणीच्या काळात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढता येईल (अटी लागू)

PF Withdraw via ATM | Sarkarnama

देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा मिळणार आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

NEXT : IPS अधिकाऱ्याचा काँग्रेस आमदाराशी पंगा; न्यायालय काय निर्णय घेणार?

येथे क्लिक करा