Vrushali Chaudhari : अशी साजरी झाली वृषाली चौधरींची दिवाळी; पाहा खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

वृषाली चौधरी

वृषाली चौधरी या पुण्यातील वारजेमध्ये राहतात.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

पुणे मनपा माजी नगरसेविका

वृषाली चौधरी या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

पुणे जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष

वृषाली या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

सहपरिवार दिवाळी

वृषाली यांनी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

चौधरी परिवार

वृषाली यांचे पती दत्तात्रय चौधरी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

पारंपरिक पोशाखात फोटोशूट

चौधरी परिवाराने पारंपरिक पोशाख परिधान करून दिवाळी फोटोशूट केले.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

फोटोशूट

वृषाली यांनी परिवारासोबत खास फोटोशूट केले.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वृषाली चौधरी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Vrushali Chaudhari | Sarkarnama

Next : 'आयएएस' टीना दाबी ; पाहा त्यांचे खास फोटो !

येथे क्लिक करा