Pune SIR : बोगस मतदारांना चाप! पुण्यात २० जूनपासून मतदार याद्यांचे 'ऑपरेशन क्लीन'

Roshan More

SIR

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत.

SIR Survey 2026 | Sarkarnama

सर्वाधिक मतदार

पुणे जिल्ह्यात 8,417 मतदान केंद्रे आणि 90.84 लाख मतदारांची नोंद.

SIR Survey 2026 | Sarkarnama

राजकीय पक्षांना आवाहन

प्रत्येक पक्षाने मतदार केंद्र प्रतिनिधींची तातडीने नियुक्ती करावी.

SIR Survey 2026 | Sarkarnama

फॉर्म वितरण

30 जून ते 29 जुलै घराघरांत फॉर्म वितरण केले जाणार आहे. मतदार गणना अर्ज थेट मतदारांच्या घरी पोहोचवले जाणार.

SIR Survey 2026 | Sarkarnama

मतदार यादी

5 ऑगस्टला तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती दाखल करण्याची संधी.

SIR Survey 2026 | Sarkarnama

दावे-हरकती

4 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदवता येणार, त्यानंतर मंडलनिहाय सुनावण्या होणार.

SIR Survey 2026 | Sarkarnama

विशेष मतदारांवर भर

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम.

SIR Survey 2026 | Sarkarnama

NEXT : माहिती अधिकारात अर्ज करताय? हे नवे नियम माहिती आहेत का?

New RTI Rules | sarkarnama
येथे क्लिक करा