RTI Application : माहिती अधिकारात अर्ज करताय? हे नवे नियम माहिती आहेत का?

Roshan More

नवे नियम

माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागवण्याऱ्यांसाठी आता नवे नियम लागू करण्यात आले आहे.

New RTI Rules | sarkarnama

माहिती अधिकारी

या विषयी सोशल मीडियावर पोस्ट करत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले जिथे लोकशाही संपलीय, तिथे माहिती अधिकाराची पर्वा कोण करणार?

New RTI Rules | sarkarnama

माहिती कशासाठी

माहिती कशासाठी हवी आहे याचे कारण द्यावे लागेल.

New RTI Rules | sarkarnama

शुल्क

⁠माहिती अधिकार अर्ज शुल्क : १० रुपयावरून ३० रुपये करण्यात आले आहे. म्हणजे तब्बल २००% वाढ करण्यात आली आहे.

New RTI Rules | sarkarnama

A४ प्रतीचे शुल्क

A४ प्रतीचे शुल्क २ रुपयावरून वरून ५ रुपये करण्यात आले आहे.

New RTI Rules | sarkarnama

नागरिकत्वाचा पुरावा

अर्जदाराला आता ⁠नागरिकत्वाचा पुरावा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

New RTI Rules | sarkarnama

१५० शब्दांची मर्यादा

एका अर्जात फक्त एकच विषय आणि साधारण १५० शब्दांची मर्यादा

New RTI Rules | sarkarnama

NEXT : ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला; शिवसेनेचा वाघ आतापर्यंत कितीवेळा झालाय घायाळ?

Shiv Sena Rebellions | Sarkarnama
येथे क्लिक करा