Rahul Kul : अनोखी हॅटट्रिक; मंत्रीपदाचा वनवास संपणार?

Pradeep Pendhare

दौंड

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, जुन्नर, खेड या तालुक्यांना अद्याप मंत्रीपद मिळालेले नाही.

Rahul Kul | Sarkarnama

हे झाले मंत्री

शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब थिटे, अनंतराव थोपटे, दादा जाधवराव यांना मंत्रीपद मिळाली आहेत.

Sharad Pawar | Sarkarnama

कुल यांची पवारांना ताकद

1990 ला शरद पवार यांना सरकार स्थापनेसाठी आमदार सुभाष कुल यांनी 11 अपक्ष आमदारांना पवार यांच्या मागे उभे केले.

Sharad Pawar | Sarkarnama

कुल यांना हुलकावणी

1995ला सुभाष कुल राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. परंतु त्यावेळी शिवसेना-भाजप सत्तेत आले.

Subhas Kul | Sakarnama

पुन्हा लाल दिवा हुकला

1999 ला विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे वासुदेव काळे यांचा पराभव झाला. तेव्हा देखील दौंड तालुक्याला लाल दिव्याने हुलकावणी दिली.

Vasudev Kale | Sarkarnama

जानकर मंत्री झाले

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल विजयी झाले. परंतु रासपचे महादेव जानकर एकमेव मंत्री झाले.

Rahul Kul | Sarkarnama

राहुल कुल

2019 च्या विधानसभा निवणुकीत भाजप सत्तेपासून दूर राहिल्याने आमदार राहुल कुल यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी हुकली.

Rahul Kul | Sarkarnama

कुल यांची हॅटट्रिक

महायुतीला यंदा बहुमत मिळाले असून मंत्रीपद देण्याच्या आश्वासनाची हॅटट्रिक झाली आहे. तसंच राहुल कुल यांची देखील विजयाची हॅटट्रिक झाली आहे.

Rahul Kul | Sarkarnama

NEXT : सर्वाधिक मताधिक्य मिळालेल्या टॉप 10 उमेदवारांमध्ये 6 भाजपचे; अव्वल कोण?

येथे क्लिक करा :