Pune Loan Waiver : पुणे जिल्ह्यात तब्बल एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, तुमच्या तालुक्यात किती जणांना लाभ?

Roshan More

कर्जदार

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

Farmers Loan Waiver | Sarkarnama

बारामती

अपलोड करण्यात आलेली कर्जदार खातेदारांमध्ये बारामती तालुक्यातील १३ हजार ७२८ जणांचा समावेश आहे.

Farmers Loan Waiver | Sarkarnama

आंबेगाव, भोर

आंबेगाव तालुक्यात ३ हजार ३९०, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२ जणांचा समावेश आहे.

Farmers Loan Waiver | Sarkarnama

इंदापूर, जुन्नर

हवेली तालुक्यातील ४ हजार १६८, इंदापूर तालुक्यातील १८ हजार ८१८ तर जुन्नरमधील ७ हजार ७७८ शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे.

CM Devendra Fadnavis Farmers Loan Waiver | Sarkarnama

मावळ, मुळशी, खेड

खेड तालुक्यातील ७ हजार ८५३, मावळ तालुक्यातील ५ हजार १७२ तर, मुळशील २ हजार ३८७, वेल्हा १ हजार ८८८ थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

पुरंदर, शिरुर

पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ थकीत कर्ज खातेदार आहेत.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

'त्या' शेतकऱ्यांना लाभ नाही

जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे ते कर्जमाफीपासून वंचित राहण्याचा धोका आहे.

Loan Waiver

NEXT : वांगचुक यांचं 26 दिवसांचं उपोषण 88 मिनिटांत कसं सुटलं? 5 फोटोंमध्ये समजून घ्या सगळी स्टोरी

Sonam Wangchuk Hunger Strike
येथे क्लिक करा