वांगचुक यांचं 26 दिवसांचं उपोषण 88 मिनिटांत कसं सुटलं? 5 फोटोंमध्ये समजून घ्या सगळी स्टोरी

Jagdish Patil

पेपरफुटी

नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री सरकारने 4 मोठे निर्णय घेतले.

Sonam Wangchuk Hunger Strike

संदेश

शिक्षण सचिवांची बदली, फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना, PM मोदींचा संदेश आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं.

Sonam Wangchuk Hunger Strike

वांगचुक

वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डांसह लेह-लडाख समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलं.

Sonam Wangchuk Hunger Strike

निर्णय

संभाव्य हिंसाचार टाळण्याच्या अटींवर त्यांनी हा निर्णय घेतला. तर काल रात्री 88 मिनिटांत ज्या घटना घडल्या त्या जाणून घेऊया.

Sonam Wangchuk Hunger Strike

बदली

केंद्र सरकारने सर्वात आधी रात्री 11.04 वाजता शिक्षण मंत्रालयातील शिक्षण सचिव विनीत जोशींची बदली केली.

Sonam Wangchuk Hunger Strike

फास्ट ट्रॅक कोर्ट

त्यानंतर रात्री 11.10 वाजता पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापन करण्याची अधिसूचना जारी केली.

Sonam Wangchuk Hunger Strike

PM मोदी

11.52 वाजता PM मोदींनी व्हिडिओ प्रसारित करत पेपरफुटीसारख्या घटनांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

Sonam Wangchuk Hunger Strike

व्हिडिओ

त्यांनतर 12 वाजून 32 मिनिटांनी वांगचुक यांनीही व्हिडिओ शेअर करत उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं.

Sonam Wangchuk Hunger Strike

जे. पी. नड्डा

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांचे उपोषण सोडवल्याचे फोटो समोर आले आहेत.

Sonam Wangchuk Hunger Strike

NEXT : थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवण्याची डेअरिंग दाखवणारी तरुणी; कोण आहे रिया अहीर?

Mumbai Girl Riya Ahir | Sarkarnama
क्लिक करा