Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा! शरद पवारांच्या आमदार पुत्राकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू

Mangesh Mahale

श्रीमंत उमेदवार

माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

२७१ कोटी ८५ लाख

पठारे यांच्याकडे एकूण २७१ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

वाहनांची संख्याही अधिक

माजी आमदार,खासदारांच्या नातेवाईकांच्या तुलनेत सुरेंद्र पठारे यांच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनांची संख्याही अधिक आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

आलिशान मोटारी

पठारे यांच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा अशी वाहने आहेत

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

एम.टेक

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरेंद्र पठारे यांनी एम.टेक ची पदवी मिळविली आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत ते पहिल्यांदाच नशीब आजमावून पाहत आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

बापू पठारे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार असलेल्या बापू पठारे यांचे सुरेंद्र चिरंजीव आहेत.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

ऐश्वर्या पठारे

सुरेंद्र याचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा यासाठी फडणवीस आग्रही होते. त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.

Pune Richest Candidate surendra pathare | Sarkarnama

NEXT: कोण आहेत IAS नंदिनी चक्रवर्ती? पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव; ममतादीदींसोबत काय आहे

येथे क्लिक करा